Skip to main content

दयावान | Dayavan in Marathi



खूप वर्षापूर्वी एका नगरात एक व्यक्‍ती राहत होती, ती इतकी महालाच्या गॅलरीत आणि बागांमध्ये सामान पडलेले होते.

श्रीमंत होती की, त्याच्या महालातल्या कितीतरी दालने बहुमुल्य कोणत्याही वस्तूची इच्छा कोणी केली तर त्या वस्तू त्याच्याकडे वस्तूंनी भरलेले होते. भरपूर पडलेल्या होत्या.

पण त्याला सगळ्यात 
अधिक आनंद आपली संपत्ती 
त्या लोकांमध्ये वाटन मिळे जे 
लोक त्याच्यापेक्षा कमी 
भाग्यवान होते. त्याची अविरत 
उदारता बघन लोक त्याला 
दयावान म्हणत असत. कपडे 
आणि खाण्याच्या वस्त घेवन 
तो रोज दुपारी बागेत येई 
आणि ज्याना ज्या गोष्टीची 
गरज आहे ती गोष्ट त्यांना 
देई. तो कोणतीही विनंती 
ठोकरून टाक शकत नसे. जर 
कोणी त्याच्याकडे उत्कष्ट 
पस्तके किवा गालिचे, त्याच्या 
रथाचे सगळ्यात चांगले घोडे 
मागितले तर तेव्हा तो 
कोणताही विचार न करता 
मागणाऱ्याला त्या गोष्टी देवून 
टाकत असे 


“संपत्ती दुःखाचे केवठे 
मोठे कारण आहे,”त्याने विचार 
केला. “श्रीमंत लोक चिंतेत 
असतात की त्यांचे धन ते 
गमावन तर बसणार नाही 
आणि गरीब व्यक्‍ती धनाच्या 
अभावाने चिंतेत असतात. 
अधिक संपत्तीची मत्रा काय 
आवश्यकता आहे? माझ्या 
धनामळे अभावग्रस्त लोकाच्या 
जीवनात आनंद येव दे.” 


यामुळे गरीब लोक 
आपल्या दुःखापासून सुटका 
करू शकत आणि आपत्ती 
संपत्ती त्या अभागी 
लोकांमध्ये वाटन दयावान 
आनंदी होत असे. सगळीकडे 
ही बातमी पसरल्ली की 
संकटाच्या काळी कोणीही 
त्याच्याकडे मदत माग 
शकतो. दयावानची प्रसिद्धी 
देवलोकापर्यंत पोहचली.त्या 
लोकात दिव्य देवता राहत 

होत्या. जे सगळ्यात उंच 
पहाडाच्या खप वर उड शकत 
होते. देवाचे देव, शक्तिशाली 
शक्र देवाला धरतीवर 
राहणाऱ्या मानवाकडे बघणे 
आणि त्याच्या साहसाची 
आणि सच्चेपणाची परीक्षा 
घेणे, त्याला आवडत असे 


“जर हा माणस खरंच 
दयाळ असेल तर संकटे आणि 
अवघड परिस्थती त्याच्या 
चरित्राला अजन उजळन 
टाकतील.” 


“एका श्रीमंत माणसाला 
दयाळ होणे सोप्पे आहे. पण 
बघायचे हे आहे की आपले 
धन गमावल्यानंतरही तो दान 
करतो का?” 





त्या रात्री दयावानच्या भांडारात ठेवलेले दागिने आणी आणि मग कपाटात ठेवलेले कपडे गायब झाले. तेव्हा सुद्धा द्यावानाने 
संगीत वाद्य शक्र देवाने गायब केले. पण दयावानाला त्याची काहीच पर्वा केली नाही. द्यावानाला लालचरहित बघून शक्र देवाला 
काही पर्वा वाटली नाही. मग गालिचे आणि पडठे गायब झाले. आश्‍चर्य वाटले. आणि मग त्यांनी त्याची कठोर परीक्षा घेण्याचे ठरवले. 


दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा 
दयावान उठला तेव्हा त्याने आपला 
पूर्ण महाल रिकामा झाल्याचे 
पाहिले. जसे की एखाद्या 
वादळामुळे सगळे सामान उडून 
गेले.कोणतेही फर्निचर वाचले 
नव्हते की कपडे, धान्याचा एक 
दाणाही वाचला नव्हता. एक दोरी, 
एक खुरपं, आणि रात्री घातलेला 
शर्ट एवढेच फक्‍त वाचले होते. 


“केवढी अजब गोष्ट घडली 
आहे!” दयावानने विचार केला. 
“कदाचित एखादा निर्धन मनुष्य 
लपत छपत येवून रात्री सगळं 
सामान घेवून गेला असेल. जर 
असे झालं असेल तर माझ्या 
संपत्तीचा सदुपयोगच झाला.पण 
माझे असे रिकामे घर बघून इतर 
गरीब लोक किती निराश होतील. 
या खुरपाचा उपयोग करून मी 
त्यांना मदत करू शकेल. 








शेतात जावन, गावच्या गरीब 
लोकांबरोबर तो घास काप 
लागला.त्याने हा विचार केला की 
जगात असे काही लोक आहेत की 
त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा कमी 
संपत्ती आहे. त्याने कडक उन्हात 
खूप परिश्रम केले.. 


“मतला आजपर्यंत समजले 
नव्हते की गरीब माणसाचे जीवन 
किती कठीण असते. मला इतके 
असहाय्य वाटते की, खाण्यासाठी 
मी कोणाकडे भिक्षा माग्‌ शकत 
नाही.तरीपण गरीब लोकाना 
आपल्या मत्रांचे पोट भरावे म्हणन 
भीक मागावी लागते. आजारी 
लोकांना शक्तिशाली आणि निरोगी 
लोकांची मदत घ्यावी लागते. 


“प्रत्येकाला आनंदी राहावे 
वाटते आणि प्रत्येकाला कष्टाची 
भीती वाटते.आपण सगळे 
एकसारखे आहोत आणि या जगात 
एकमेकांच्या बरोबर आहोत 
जोपर्यंत माझ्या आजबाजचे लोक 
कष्टात असतांना, मी प्रसन्न कसा 
होवू शकतो?” 


लोकांना मदत करण्याची 
त्याची इच्छा दिवसेंदिवस वाढत 
गेली. म्हणनच तो अधिक कठोर 
परिश्रम करू लागला. “जर मी 
प्रेसा घास कापत्रा तर माझ्या 
गरीब मित्रांना देण्यासाठी 
माझ्याकडे काहीतरी असेल.” 


आपलत्रं उत्पादन कापून जे 
काही त्याला मिळत होते, ते 
सर्व तो त्या लोकांना वाटन 
टाकत असे,जे गरजवंत 
होते.मलं आणि मली, वडील 
आणि आई, जे भंकेले होते 
आणि आजारी होते आणि 
ज्यांच्याजवळ खप थोडे होते 
आणि ज्यांच्याकडे काहीच 
नव्हते.ते सर्वजण दयावानाच्या 
जवळ येत आणि ते काही 
सांगण्याच्या आधीच तो त्यांना 
सोन्याचे नाणे देत असे 


त्या गरीब, वद्ध व्यक्‍तीला 
आपले धन गरिबाना वाटतांना 
बघन बाजारातले व्यापारी 
आशचर्य-चकित होत असत 
आणि निराशेने आपली मान 
हलवत असत. 


“अरे भल्या माणसा,त 
तझ्याकडे लक्ष का देत नाहो 
आणि तझ्या परिवाराची 
काळजी का घेत नाही? 


त्यांचे बोलणे ऐकून 
दयावान हसे आणि म्हणे “हा 
सगळा माझाच तर परिवार 
आहे. कोण म्हणतं की आम्ही 
एकमेकांचे नातेवाईक नाही 
आहोत? कदाचित कोणत्यातरी 
काळी आणि जागी ही गरीब, 
भकेली स्त्री माझी आई 
असेल...” 











पण दयावानाची परीक्षा जे 
देवांचे देव शक्र घेत होते, ती 
परीक्षा अजून समाप्त झाली 
नव्हती. जादुई ढगामध्ये लपून 
ते आकाशात प्रकट झाले, कारण 
दयावानाशिवाय कोणी त्यांना 
बघू नये. ते म्हणाले: 


“मुर्खा! दान देण्याच्या 
आपत्ती सवयीवर नियंत्रण ठेव. 
यामुळे तुझी धनसंपत्ती 
वाढेल. परत धन संग्रह करून तू 
अधिक दान देवू शकशील. जेव्हा 
देण्यासाठी काही नसते तेव्हा 
दान न देण्याचा दोष लागत 


नाही.” 


दयावान म्हणाला, “शक्र 
देवा, जे तुम्ही म्हणत आहात 
ते मी करू शकत नाही. 
आमच्या आसपास कितीतरी 
असे लोक आहेत, जे कष्टात 
आहे.जर कोणी गरीब माणूस 
उपाशी आहे आणि आज 
माझ्याकडे मदत मागत असेल 
तर त्याला मी धनवान 
होईपर्यंत वाट बघायला लावू 
शकत नाही. ज्या व्यक्‍तीला 
मदत करण्याची इच्छा आहे ती 
व्यक्‍ती तेव्हाच सगळं देईन 
जेव्हा कोणाला त्याची गरज 
आहे. मी दान देणं बंद करणार 
नाही, कारण यामध्ये दुसऱ्याचे 
हित आहे आणि माझो' आनंद 
आहे. 


शेवटी, शक्र देवाला विश्वास वाटला. “आता मला समजलं की तू तू धनवान अस की निर्धन, तू तुझ्या स्वभावावर दढ राहिला. 
एक खरा आणि दढ स्वभावाचा माणूस आहे. तुझे उदार चरित्र सूर्या जशी वाऱ्याची झुळूक एका पहाडाला हलवू शकत नाही तसेच मी 
सारखे झगमगेल, कारण स्वार्थाच्या काळ्या ढगांना तू कायमस्वरूपी तुझा निश्‍चय डळमळीत करू शकलो नाही. श्रीमान, मला या 

बाजूला केले आहे. गोष्टीचा स्वीकार करावाच लागेल. 


शक्र देवाने आपत्रा हात 
हलवला आणि दयावानाला 
आपली सारी संपत्ती परत 
मिळाली.महालातल्या सगळ्या 
वस्तू परत आल्या. सारे 
दागिने तिजोरीत आणि 
अन्नाचे सगळे दाणे भंडारात 
परत आल्रे 


“मी तझी संपत्ती गायब 
केली होती. मला क्षमा कर 
आणि भविष्यात त आपले 
दागिने असेच दानात देत 
रहा.जसे ढग पाऊस देतात.” 


दयावान नेहमी दान देत 
राहिला आणि एक काळ असा 
आला की जेव्हा जगातल्या 
प्रत्येक व्यक्‍तीवर तो प्रेम 
करू लागला. त्याची कहाणी 
आपल्याला दान देण्यात सख 
आहे हे सांगते 


जर आपत्रे हृदय उदार 
असेल तर आपली प्रसन्नता 
खरी असेल. जे सख तम्ही 
दुसऱ्याला द्याल तेच सुख 
तमच्याजवळ परत येईल 

Comments

Popular posts from this blog

समुद्रातील घरे | Samudratil Ghare In Marathi

  हे पुस्तक दोन मुलांबद्दल आहे. ही मुले समुद्रानजिक राहातात. समुद्राच्या उंच लाटा रोज किनाऱ्यावर येतात आणि मागे परतताना असंख्य शिंपत्रे किनाऱ्यावरील वाळूत सोडून जातात. मुले आश्चर्याने शिंपल्यांचे सौंदर्य डोळ्यांत टिपून घेतात. वेगवेगळ्या आकाराचे शिंपत्रे. वेगवेगळ्या रंगांचे शिंपले. प्रत्येक शिंपला हा कधी काळी कुणा एखाद्या छोट्याशा जीवाचे घर होते. जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल आणि त्यातील सुंदर सुंदर चित्रे पाहात, तेव्हा तुम्हीसुद्धा त्या मुलांसारखे शिंपल्यांबद्दल विचार करू लागाल. या शिंपल्यांना ज्या नावांनी ओळखले जाते, ती नावे आली कुठून? असे प्रश्न तुम्हाला पडतील. एका शिंपल्याचे नाव आहे, टाईनी स्त्रीपर (छोटी चप्पल)! दुसरा एक शिंपला अगदी वक्राकार जिन्यासारखा दिसतो. त्या दिवशी मुलांनी काही शिंपले गोळा केले. मग ते दररोज शिंपत्रे जमवू लागले आणि त्यांच्या या संग्रहात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. पुस्तकाच्या शेवटच्या दोन पानांवर शिंपल्यांची रंगीत चित्रे आणि त्यांची नावे आहेत. शिंपत्रे कसे बनतात? त्यांची वेगवेगळी रुपे कशी बनतात? ही रहस्येदेखील या पुस्तकातून उलगडतात. तुम...

सोफ्रोलॉजी वेस्टर्न मेडिसिन और ईस्टर्न मैडिटेशन तकनीक का एक दिलचस्प मिश्रण हैं.

 The Life Changing Power of Sophrology सोफ्रोलॉजी वेस्टर्न मेडिसिन और ईस्टर्न मैडिटेशन तकनीक का एक दिलचस्प मिश्रण हैं. हम कितनी भी कोशिश कर लें अपनी रोज़मर्रा के जीवन की कठिनाईयों से पीछा नहीं छुड़ा पाते. अपने परिवार और काम के बीच बैलेंस बनाते-बनाते कई बार हमारी दिनचर्या इतनी व्यस्त हो जाती है कि हमें लगता कि बस अब हमसे और नहीं होगा, या फिर हम किसी शारीरिक बीमारी से ग्रस्त हो जाते हैं जिसके कारण हमारी सारी योजनाओं पर पानी फिर जाता है. इन सबके बीच छोटे-छोटे काम जैसे बाज़ार से सामान लाना या फिर किसी अधूरे ईमेल को पूरा करना भी बहुत चुनौतीपूर्ण लगने लगता है. छोटी हों या बड़ी ये सभी चुनौतियाँ हमें तनाव, चिंता और डिप्रेशन से भर देती हैं. लेकिन चाहे चुनौतियाँ कितनी भी कठिन क्यूँ ना हो उनसे निकलने का रास्ता जरुर होता है. सोफ्रोलॉजी के  आसान एक्सरसाइजों को सीख कर आप बस, अपनी साँसों को महसूस कर, मुश्किल से मुश्किल  घडी में भी खुद को पॉजिटिव रख कर चिंताओं से बच सकते हैं. कई बार डॉक्टर के पास जाने से भी हमारी बीमारी ठीक नहीं होती. आप टेस्ट करवाते है, दवाईयाँ भी लेते हैं फिर भी आप अच्छा म...